अध्याय

विषय

 

मंगलाचरण, नवविध भक्ति, सृष्टिक्रमण, दत्तात्रेयाचे मातापिता, दीपकाख्यान.

मराठी चिंतन

योगभ्रष्ट पुत्राची कथा, कौशिकसतीचा सूर्याला शाप, देवाच्या विनंतीने अनसूयेचे आगमन.

मराठी चिंतन

कौशिकाचे संजीवन, मांडव्य ऋषींची सुटका, दत्तावतार.

मराठी चिंतन

कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन.

मराठी चिंतन

दैत्यांकडून पराभूत देवांची दत्तसेवा व दत्तप्रभूंकडून त्यांना स्वर्गाची प्राप्ती.

मराठी चिंतन

कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण.

मराठी चिंतन

कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न.

मराठी चिंतन

बृहस्पति-इंद्र संवाद, सप्तगाथा, शिल्पज्ञ कथा, कामशास्त्रज्ञ ब्राह्मण कथा.

मराठी चिंतन

गायत्रीजापक सुशीलाची सात संमंधांपासून मुक्ति, विष्णुदत्ताची कथा.

मराठी चिंतन

१०

रोगग्रस्त ब्राह्मणाला कर्मविपाकाचा उपदेश व त्याला आरोग्य, झोटिंगाचे बंधन, शास्त्रतत्त्वनिरूपण.

मराठी चिंतन

११

जीवाचे विविध योनींत भ्रमण, गर्भवास, अवस्था, लक्षण, जडपुत्राला आश्वासन.

मराठी चिंतन

१२

सृष्टिक्रम, व्यष्टि-समष्टि, विक्षेप-आवरण, सदाचरण, गुरुसेवा, श्रवण, मनन, परोक्षापरोक्ष ज्ञान, जीवरूपाचे वर्णन.

मराठी चिंतन

१३

वाक्यविवरण, षड्लिंग व तत्त्वपदार्थ, तत् व त्वं यांचे ऐक्य, यांचे निरूपण.

मराठी चिंतन
|  

१४

अष्टांगयोग, यम, नियम, आसन, प्राणायाम यांचा राजाला उपदेश.

मराठी चिंतन

१५

अवधूतज्ञान, सजातीयप्रत्ययलक्षण, विजातीयनिरसन, निदिध्यासन यांच्या अभ्यास्याने समाधीचा राजाला उपदेश व त्याला समाधिलाभ.

मराठी चिंतन

१६

राजाला अनासक्त प्रारब्ध भोगण्याचा उपदेश व पाठवणी. कार्तवीर्याकडून समुद्राचे गर्वहरण, यज्ञ, दानादिक अनुष्ठाने.

मराठी चिंतन

१७

अतिथिरूप सूर्याला वृक्षांचे दान व त्यामुळे वसिष्ठांचा राजाला शाप.

मराठी चिंतन

१८

ऋचीक-सत्यवती विवाह, जमदग्नि व विश्वामित्र यांचा जन्म.

मराठी चिंतन

१९

परशुरामावतार, मातेची हत्या व संजीवन, पितृसेवा.

मराठी चिंतन

२०

कार्तवीर्याचे जमदग्नींच्या आश्रमांत आतिथ्य व राजाकडून कामधेनुचे हरण.

मराठी चिंतन

२१

परशुरामाचे व कार्तवीर्याचे युद्ध व अर्जुनाचा वध, पित्याकडून त्याला दूषण व प्रायश्चित्तासाठी तीर्थयात्रेची आज्ञा.

मराठी चिंतन

२२

अर्जुनाच्या पुत्रांकडून जमदग्नींची हत्या, रेणुकेचा शोक, रामाचे आगमन व शत्रूचे हनन.

मराठी चिंतन

२३

मातापित्यांना घेऊन परशुरामाचे दत्ताश्रमांत आगमन, रेणुका दत्त यांची परस्परांची स्तुति, रेणुकेचे सहगमन.

मराठी चिंतन

२४

रामाला क्रियाकर्मानंतर मातापित्यांचे पुनर्दर्शन, रामाकडून क्षत्रियहनन, कश्यपाला भूमिदान व समुद्रतीरी वास.

मराठी चिंतन

२५

गालवाच्या यज्ञरक्षणासाठी ऋतुध्वजाचे पातालकेतुसह युद्ध, पातालगमन व गंधर्वकन्या मदालसेची भेट.

मराठी चिंतन

२६

ऋतुध्वजाचा मदालसेशी विवाह व नगरास आगमन, पातालकेतुच्या भावाच्या कपटाने मदालसेचा अग्निप्रवेश.

मराठी चिंतन

२७

विरहातुर राजाचे नागपुत्राशी सख्य व त्यांच्याद्वारे अश्वतर नागाला राजाच्या व्यथेचे ज्ञान. नागाला सरस्वतीचा वर तसेंच शिवप्रसादाने मदालसेची प्राप्ती.

मराठी चिंतन

२८

अश्वतर नागाकडून मदालसेचे राजाला दान व पुत्रप्राप्ती. पुत्राला मातेचा तत्त्वबोध.

मराठी चिंतन

२९

पुत्राचे जाड्य पाहून राजाचा शोक, मातेकडून ज्ञानप्राप्तीचे पुत्राकडून कथन, राजाचा कोप व मदालसेपुढे प्रवृत्तिमार्गाची स्तुती.

मराठी चिंतन

३०

राजाच्या इच्छेनुसार अलर्काला व्यवहारज्ञान व त्याला साम्राज्य. त्याचा अधःपात पाहून सुबाहूचे त्याच्याशी युद्ध.

मराठी चिंतन

३१

अलर्काचा पराजय व मातृवचनास अनुसरून दत्तप्रभूंकडे गमन व बोध.

मराठी चिंतन

३२

अलर्काला तत्त्वज्ञानाचा तसेच मनोभंग व वासनाक्षय यांच्या उपायांचा तसेच अष्टांगयोगाचा उपदेश.

मराठी चिंतन

३३

धारणा, अभ्यासाचे दोष व गुण.

मराठी चिंतन

३४

अणिमादि सिद्धिंचा निषेध, सगुण व निर्गुण ध्यान, योगचर्या व भिक्षा यांचे निरूपण.

मराठी चिंतन

३५

योगसाधन, नादानुसंधान, प्रणवध्यान, $काराच्या साडेतीन मात्रा.

मराठी चिंतन

३६

मृत्युज्ञान व क्रममुक्ती.

मराठी चिंतन

३७

अलर्काची दत्तस्तुति, बंधूच्या उपकाराची जाणीव व दत्ताज्ञेनें बंधूभेट.

मराठी चिंतन

३८

सुबाहूचा काशीराजाला उपदेश व वनांस गमन. अलर्काच्या पुत्रास राज्याभिषेक व अलर्काचे वनांस प्रयाण.

मराठी चिंतन

३९

आयुराजाची पुत्रप्राप्तीकरीतां दत्तसेवा व दत्तप्रसाद.

मराठी चिंतन

४०

राणीची गर्भधारणा व स्वप्नांत दत्तदर्शन. हुंडासुराच्या प्रयत्नांस अपयश व दत्तकृपेने नहुषाचा जन्म.

मराठी चिंतन

४१

नहुषाचे हरण, त्याचे रक्षण व वसिष्ठाश्रमांत संगोपन.

मराठी चिंतन

४२

पुत्र दिसेनासा झाल्याने राणीचा व आयुराजाचा शोक.

मराठी चिंतन

४३

दत्तप्रेरणेने नारदाचे आगमन व उपदेश.

मराठी चिंतन

४४

नहुषाला वनांत आकाशवाणी व वसिष्ठांकडून स्वतःच्या इतिहासाचे ज्ञान व देवांच्या साहाय्याने हुंडासुरावर आक्रमण.

मराठी चिंतन

४५

हुंडासुराचा वध, नहुष व अशोकसुंदरीचा विवाह व मातापित्यांशी भेट.

मराठी चिंतन

४६

ययाती-देवयानीचा विवाह, ययातीचा शर्मिष्ठेशी संयोग व शुक्रशापाने वार्धक्य, पुरूनें वार्धक्य घेतल्याने त्याला राज्य, दुःखित यदुची वनांत दत्ताशी भेट.

मराठी चिंतन

४७

यदु-अवधूत संवाद, पृथ्वी, वायु आणि आकाश यांचे उपादेय गुण.

मराठी चिंतन

४८

जल, अग्नि, चंद्र, सूर्य व कवडा यांच्यापासून घेतलेले शिक्षण.

मराठी चिंतन

४९

अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, गज, मृग, मत्स्य यांचे हेयलक्षण गुण.

मराठी चिंतन

५०

पिंगला(वेश्या), टिटवी, बालक, स्त्रीकंकण, सर्प, शरकार, पेशस्कार, कोळी. देहापासून शिक्षण.

मराठी चिंतन

५१

अवतरणिका.

 

Back


  Top